अमेझॉन फ्युचर इंजिनिअर शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीबद्दल अमेझॉन आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स (एफएफई) यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिक परिस्थिती अडचणीची असलेल्या आणि अभ्यासात चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत केली जाते. इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदतीसोबत लॅपटॉप, मार्गदर्शन, स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर्नशिपच्या संधी दिल्या जातात. निवड […]










