12th Standard

महिंद्रा फायनान्स सक्षम शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी – ५००० रुपयेइयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी – ८००० रुपयेइयत्ता अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी – १०,००० रुपयेपदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – १५००० रुपयेपोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – २०००० रुपये ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-महिंद्रा फायनान्सने CSR उपक्रमांतर्गत सक्षम शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ड्रायव्हर असणाऱ्या पालकांची […]

महिंद्रा फायनान्स सक्षम शिष्यवृत्ती Read More »

Mahindra Finance Saksham Scholarship

◆ Scholarship Amount / Benifits:-  For Class 1-7 Students INR 5,000 For Class 8-10 Students – 8,000 For Post Graduation Students – 20,000 For Class 11-12 Students – 10,000 For Graduation Students – 15,000 ◆ About Scholarship:- Saksham scholarship is started by Mahindra finance under CSR initiative. Drivers Children studying from 1st standard to post

Mahindra Finance Saksham Scholarship Read More »

vahani scholarship

वहाणी शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती रक्कम / फायदे  :- – अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी संपूर्ण शैक्षणिक फी शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल . – प्रवास भत्ता, कॉलेजची पाठ्यपुस्तके, वसतिगृह / पीजी भाडे म्हणून निश्चित स्टायपेंड दिले जाईल. – लॅपटॉप खरेदी करण्यासाठी स्टायपेंड दिले जाईल – वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास कार्यशाळा – प्रयेक विद्यार्थ्याला  मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन – काही सर्वोत्तम

वहाणी शिष्यवृत्ती Read More »