महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप (MAITS)
● शिष्यवृत्ती बद्दल:केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने १९९५पासून महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप सुरू केली आहे . ही शिष्यवृत्ती अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिली जाते, जे विद्यार्थी डिप्लोमा कोर्स करू इच्छितात असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात .ही शिष्यवृत्ती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना […]