दरिद्री रेषा
‘श्रीमंतांचा गरीब देश’ हे वाक्य आपण भारतीय अनेकदा वापरतो. त्यात काही चुकीचं आहे असेही नाही. कारण देशातील ७६ टक्के संपत्ती ही अवघ्या १ टक्के जनतेकडे आहे तर उर्वरित १ टक्का जनतेच्या वाट्याला अवघी २४ टक्के संपत्ती येते. या प्रचंड आर्थिक विषमतेबद्दल आम्ही वेगळं संगायला नको. पण आपल्याला देशातील भिकाऱ्यांची संख्या माहीत आहे? कोणत्या राज्यात ती …