Success Story

काळ्या मातीवर प्रेम असणारे बंधु

‘सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं. त्या शिक्षणाच्या जोरावर शहरात नोकरी मिळवावी. तिथून पुरेसा अनुभव ग्रहण करत परदेश गाठावे’ ही प्रोसेस म्हणजे आपल्याकडे प्रगतीचे लक्षण मानलं जातं. हा प्रवाह असाच असायला हवा. एखादा शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत शहर गाठत असेल. तिथे मिळवलेल्या अनुभवाच्या साहाय्याने परदेश गाठता येताना पुन्हा शेतीकडे वळला म्हणजे ‘अधोगती’ […]

काळ्या मातीवर प्रेम असणारे बंधु Read More »

जर्मनी व्हाया मराठी

भारतीय तरुणांना जगातील अनेक देशात आज संधी उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा विशेषता पाश्चिमात्य देशात या संधी साधण्यासाठी त्या त्या देशातील भाषा येणे आवश्यक असते. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने आज देशी भाषेसह इतर भाषा शिकणे कठीण नाही. पण या विदेशी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेच्या खर्चीक शिकवणीला जवळ करण्यासारखे आहे. उच्चभ्रूणच्या तुलनेत मध्यमवर्गीय तसेच

जर्मनी व्हाया मराठी Read More »

येस शी कॅन

झारखंडमधील दाहू या छोट्याशा गावातील ही विद्यार्थिनी पात्र ठरलीये ‘हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती‘ मिळवण्यासाठी. सीमा कुमारी तिचं नावं. देशातील स्त्री शिक्षणाचा टक्का ७०.३% आहे. त्यात स्त्री शिक्षणाच्या या यादीत तळातील पाच राज्यात ‘झारखंड’चा क्रमांक लागतो. अशा राज्यातील एक तरुणी हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवते हे अभिनंदनास पात्र नक्कीच आहे. विश्वासाला आर्थिक मदतीची जोड लाभली तर असे अनेक

येस शी कॅन Read More »