येस शी कॅन

झारखंडमधील दाहू या छोट्याशा गावातील ही विद्यार्थिनी पात्र ठरलीये ‘हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती‘ मिळवण्यासाठी. सीमा कुमारी तिचं नावं.

देशातील स्त्री शिक्षणाचा टक्का ७०.३% आहे. त्यात स्त्री शिक्षणाच्या या यादीत तळातील पाच राज्यात ‘झारखंड’चा क्रमांक लागतो. अशा राज्यातील एक तरुणी हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवते हे अभिनंदनास पात्र नक्कीच आहे. विश्वासाला आर्थिक मदतीची जोड लाभली तर असे अनेक रत्न देशातील प्रत्येक खेड्यात पाहायला मिळतील. देशाचं भविष्य धार्मिक स्थळे नसून ज्ञानार्जनाची शाळा विद्यापीठे आहेत. हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा ‘येस शी कॅन’ हे सांगावं लागणार नाही!

Seema Kumari, YUWA 2021 Graduate Gets Harvard University Scholarship

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *