Other Blogs

फॉर्ब्स आणि शिक्षण!

‘एक बालक, एक शिक्षक, एक पेन, आणि एक पुस्तक संपूर्ण जग बदलू शकतात.’ हे वाक्य आहे सर्वात कमी वयात जगातील सर्वोच्च पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या मलाला युसूफझाई या मुलीचं. ‘शिक्षणाने साध्य करू’ यावर टीम मॅक्झिमाचा ठाम विश्वास आहे. शिक्षण हे असं माध्यम आहे ज्याने ‘स्व’पासून ‘सर्वां’पर्यंतना आपण विकासाचा मार्ग घेऊन जाऊ शकतो. पण सर्वांच्या नशिबी […]

फॉर्ब्स आणि शिक्षण! Read More »

शिक्षणासाठी ‘कोणतीही किंमत’!

आज सदर थ्रेड लिहिताना देशातील करोनाची एकदिवसीय रुग्णसंख्या वाढ ३.५ लाखांच्या घरात आहे. या रुग्णसंख्या वाढीत आधीच आपण नवनवे उचांक गाठले आहेत. जगभरातील सर्वच देशांना आपण मागे टाकले आहे. आजच्या आपल्या थ्रेडचा विषय वरील आकडेवारी मांडणे हा नाही. पण मूळ मुद्यास हात घालण्याधी ही पार्श्वभूमीवर सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे त्यासाठी वरील मांडणी. देशातील शिक्षण

शिक्षणासाठी ‘कोणतीही किंमत’! Read More »

येस शी कॅन

झारखंडमधील दाहू या छोट्याशा गावातील ही विद्यार्थिनी पात्र ठरलीये ‘हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती‘ मिळवण्यासाठी. सीमा कुमारी तिचं नावं. देशातील स्त्री शिक्षणाचा टक्का ७०.३% आहे. त्यात स्त्री शिक्षणाच्या या यादीत तळातील पाच राज्यात ‘झारखंड’चा क्रमांक लागतो. अशा राज्यातील एक तरुणी हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवते हे अभिनंदनास पात्र नक्कीच आहे. विश्वासाला आर्थिक मदतीची जोड लाभली तर असे अनेक

येस शी कॅन Read More »

शिक्षण, परीक्षा आणि अपयश

वरील बिल गेट्स आणि त्याचं वाक्य आपण वाचलं आहेच. आता त्याच अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ‘मी परीक्षेत काही विषयांत अनुत्तीर्ण झालो, पण माझा मित्र मात्र सर्वात उत्तीर्ण झाला. आज तो मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक’. अर्थ तसा साधा आहे पण त्याचा अनर्थ कधी होतो हे जाणून घेण्यासाठी हा थ्रेड. काहींनी (यात ‘काहींनी’

शिक्षण, परीक्षा आणि अपयश Read More »