मानसीच्या यशाचा महामार्ग
आपण सुंदर दिसावं, आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, आपलं सौंदर्य चारचौघात उठून दिसाव असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यानुसार स्त्रिया सर्व पातळीवर आपल्या त्वचेची सतत काळजी घेतात. या संबंधित असणारे अनेक प्रॉडक्ट मात्र खिशाला परवडणारे नसतात. यावरच पर्याय म्हणून स्त्रियांसह पुरुषांनाही खिशाला परवडेल, अशा स्वदेशी सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तुंचा स्टार्टअप ‘मानसी महाजन‘ या तरुणीने सुरू केला […]