Threads

शिष्यवृत्ती पावेना

एके दिवशी राजे पन्हाळ्याच्या मोहिमेवर असताना, नेताजी पालकर यांनी काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते. परंतु जेव्हा नेताजी पन्हाळ्यावर पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, परिणामी राजे युद्ध हरले. राजांनी नेताजींना पत्र पाठवून कडक जाब विचारला, ‘समयासि कैसे पावला नाही?’ थोडक्यात काय वेळ ही फार महत्वाची असते. याच वेळेचं योग्य नियोजन केले नाही म्हणजे भविष्यातील गणिते […]

शिष्यवृत्ती पावेना Read More »

शिक्षणाला टाळे?

शाळा सुरू करण्यासाठी अनेक सुधारकांनी इतिहासाच्या पटीवर रक्ताच्या शाहीने लेखन केले आहे. मात्र त्याच शाळा आता बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवा यासाठी वचने आणि भाषणे दिली जातात, तर दुसरीकडे मराठी भाषेच्या शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करावी लागतात हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. या दुर्दैवाचं कारण आहे राज्य सरकारने २०पेक्षा कमी

शिक्षणाला टाळे? Read More »

दरिद्री रेषा

‘श्रीमंतांचा गरीब देश’ हे वाक्य आपण भारतीय अनेकदा वापरतो. त्यात काही चुकीचं आहे असेही नाही. कारण देशातील ७६ टक्के संपत्ती ही अवघ्या १ टक्के जनतेकडे आहे तर उर्वरित १ टक्का जनतेच्या वाट्याला अवघी २४ टक्के संपत्ती येते. या प्रचंड आर्थिक विषमतेबद्दल आम्ही वेगळं संगायला नको. पण आपल्याला देशातील भिकाऱ्यांची संख्या माहीत आहे? कोणत्या राज्यात ती

दरिद्री रेषा Read More »

शिक्षण विकास

गेल्या आठवड्यात नीती आयोगाने देशातील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी जाहीर केली. याही वर्षी केरळ अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राची कामगिरी देखील कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे. पण जेव्हा विषय शिक्षणाचा येतो तेव्हा मात्र पदरी अभिमान वाटावा अशी कामगिरी महाराष्ट्र यंदा करू शकला नाही. विषयाला सुरुवात करण्याआधी नीती आयोग, त्यांचा अहवाल आणि त्यात मिळणारी क्रमवारी याबद्दल जाणून

शिक्षण विकास Read More »

गौरव अनुत्तीर्णतेचा

आजवर टीम मॅक्झिमाने शिक्षण आणि परीक्षा का महत्वाच्या यावर आपलं मत नोंदवले आहेच. आजही आपलं मत अयोग्य आहे असं मॅक्झिमा वाटत नाही. पण परीक्षा म्हणजे सर्वकाही नाही असंही आम्ही नेहमीच म्हणत आलोय. आज थोडंस वेगळं आणि क्वचित काहींना न पटणाऱ्या फेलोशिप बद्दल आपण बोलणार आहोत. आज ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या मंडळींना पे-पल (PayPal) बद्दल वेगळं

गौरव अनुत्तीर्णतेचा Read More »

फॉर्ब्स आणि शिक्षण!

‘एक बालक, एक शिक्षक, एक पेन, आणि एक पुस्तक संपूर्ण जग बदलू शकतात.’ हे वाक्य आहे सर्वात कमी वयात जगातील सर्वोच्च पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या मलाला युसूफझाई या मुलीचं. ‘शिक्षणाने साध्य करू’ यावर टीम मॅक्झिमाचा ठाम विश्वास आहे. शिक्षण हे असं माध्यम आहे ज्याने ‘स्व’पासून ‘सर्वां’पर्यंतना आपण विकासाचा मार्ग घेऊन जाऊ शकतो. पण सर्वांच्या नशिबी

फॉर्ब्स आणि शिक्षण! Read More »

शिक्षणासाठी ‘कोणतीही किंमत’!

आज सदर थ्रेड लिहिताना देशातील करोनाची एकदिवसीय रुग्णसंख्या वाढ ३.५ लाखांच्या घरात आहे. या रुग्णसंख्या वाढीत आधीच आपण नवनवे उचांक गाठले आहेत. जगभरातील सर्वच देशांना आपण मागे टाकले आहे. आजच्या आपल्या थ्रेडचा विषय वरील आकडेवारी मांडणे हा नाही. पण मूळ मुद्यास हात घालण्याधी ही पार्श्वभूमीवर सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे त्यासाठी वरील मांडणी. देशातील शिक्षण

शिक्षणासाठी ‘कोणतीही किंमत’! Read More »

शिक्षण, परीक्षा आणि अपयश

वरील बिल गेट्स आणि त्याचं वाक्य आपण वाचलं आहेच. आता त्याच अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ‘मी परीक्षेत काही विषयांत अनुत्तीर्ण झालो, पण माझा मित्र मात्र सर्वात उत्तीर्ण झाला. आज तो मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक’. अर्थ तसा साधा आहे पण त्याचा अनर्थ कधी होतो हे जाणून घेण्यासाठी हा थ्रेड. काहींनी (यात ‘काहींनी’

शिक्षण, परीक्षा आणि अपयश Read More »