फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती
◆ फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती ◆ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:- ईयत्ता बारावी नंतर पुढील पाच वर्षांपर्यंतच्या प्रस्तावित शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत (शिक्षण शुल्क, देखभाल भत्ता किंवा वसतिगृह/मेस शुल्क आणि प्रवास, कपडे आणि पुस्तक खरेदीसाठी इतर भत्ते) ◆ शेवटची तारीख:- ३० जून २०२२ ◆ पात्र अभ्यासक्रम:- अभ्यासक्रम स्तर: पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे नाव …
फॉउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती Read More »