◆ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ◆
◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹५०,०००/- ◆ अंतिम तारीख:- १६/०९/२०२१ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-जेएसडब्ल्यू उडाण हे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या प्रमुख शिष्यवृत्त्यांत्रपैकी एक आहे. सदर शिष्यवृत्ती ही जेएसडब्ल्यूच्या विविध भागातील प्लांटच्या नजिक राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना उच्च शुल्क रचना परवडत नाही. ◆ पात्रता निकष:-1) जे विद्यार्थी पूर्णवेळ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे, ज्यांनी मागील शैक्षणिक वर्षात तसेच दहावी आणि …
◆ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ◆ Read More »