प्रगती शिष्यवृत्ती
◆ शेवटची तारीख:- २५ सप्टेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-9वी, 10वी, ITI – १०,००० 11वी, 12वी साठी – १५, ०००पदवी अभ्यासक्रम- ३०,००० ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-प्रगती शिष्यवृत्ती युनायटेड ब्रेवरिज लिमिटेड कंपनीकडून दिली जाते. इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी, आयटीआय अभ्यासक्रम, अंडर ग्रॅज्युएट कोर्स यांपैकी कोणत्याही कोर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्र …