11 th Standard

विद्याधन शिष्यवृत्ती – (महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरीता)

● शिष्यवृत्तीची माहिती :-            सरोजिनी दामोदरन फाउंडेशनतर्फे विद्याधन हि शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागास  कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या ईयत्ता  अकरावी आणि बारावीच्या  महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिली जाते. चाचणी आणि मुलाखतीसह कठोर निवड प्रक्रियेद्वारे ईयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची  निवड या शिष्यवृत्तीकरीता केली जाते. निवडलेले विद्यार्थी फाऊंडेशनच्या दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. जर या विदयार्थ्यांची अकरावी आणि बारावी मध्ये शैक्षणिक कामगिरी उत्तम असेल  , तर …

विद्याधन शिष्यवृत्ती – (महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरीता) Read More »