फेडेरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचा तपशील :प्रति वर्ष ₹ १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीवैयक्तिक संगणक (पीसी) / लॅपटॉपसाठी ४०,००० रुपयेनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजची १००% शिकवणी फी आणि फी स्ट्रक्चरनुसार देय इतर शुल्काची रक्कम अदा केली जाईल.कॉलेजचे फी स्ट्रक्चर १ लाखापेक्षा जास्त असेल तर फक्त १ लाख रुपयांपर्यंतच शिष्यवृत्ती मिळेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेण्याकरिता जास्तीत …
फेडेरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती Read More »