रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती

reliance foundation scholarship

◆ रिलायन्स फाउंडेश शिष्यवृत्ती बद्दल:-

ही शिष्यवृत्ती रिलायन्स फाऊंडेशनने पदवीपूर्व  अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता  सुरू केली आहे. यावर्षी एकूण ५००० विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

◆ अंतिम मुदत:- १५ ऑक्टोबर २०२३ १५ ऑक्टोबर २०२३

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे: –

2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती.

सॉफ्ट-कौशल्य प्रशिक्षण आणि कार्यशाळा, माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कद्वारे नेटवर्किंगच्या संधी.

◆ पात्र अभ्यासक्रम:- कोणतेही पदवीपूर्व अभ्यासक्रम

◆ पात्रता निकष:-

1) कमीतकमी  ६०% गुणांसह  इयत्ता १२वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

2) ज्या  विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 15 लाखांइतके किंवा त्यापेक्षा कमी असेल फक्त असेच  विद्यार्थी रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रॅज्युएट  स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

3) कोणत्याही अंडरग्रॅज्युएट  अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थीच रिलायन्स शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

◆ शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

१) पत्त्याचा पुरावा

२) कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा

३) 10वी बोर्ड परीक्षेची  मार्कशीट

४) 12वी बोर्ड परीक्षेची  मार्कशीट

५) संबंधित सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

6 सध्याच्या कॉलेजचे  बोनाफाईड  प्रमाणपत्र. त्यावर  विद्यार्थ्याचे नाव, संस्थेचे नाव, पदवी कार्यक्रमाचे नाव आणि वर्ष असावे.

7 पासपोर्ट साईझ  फोटो

8 बँक पासबुक किंवा चेक

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया :-

1 ऑनलाइन अर्ज

2 ऑनलाइन ऍप्टिट्यूड टेस्ट

3 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-

https://scholarshipapplication.reliancefoundation.org/Programmes/Runtime/Form/Portal

◆ पदवीपूर्व शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-

https://www.scholarships.reliancefoundation.org/UG_Scholarship.aspx

◆ FAQ डाउनलोड करण्याकरिता लिंक :-

https://www.scholarships.reliancefoundation.org/assets/pdf/RelianceFoundationUndergraduateScholarshipsApplicationFAQsTASAreworked.pdf

◆  ऍप्टिट्यूड टेस्ट  सॅम्पल प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी लिंक:-

https://www.scholarships.reliancefoundation.org/assets/pdf/SamplePaperRelianceFoundationUGScholarshipfinal.pdf

◆ अर्ज प्रक्रिया आणि ऍप्टिट्यूड टेस्टबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:-

https://www.youtube.com/embed/-MpE85lG3pY

https://www.youtube.com/embed/VO1JenwlCos

◆ संपर्क तपशील:-

ईमेल – RF.UGScholarships@reliancefoundation.org

व्हॉट्सअॅप क्रमांक:- 7977 100 100 फोन – (011) 4117 1414