महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती
( परदेशात उच्च शिक्षणासाठी ) ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-महाराष्ट्र शासनाच्या सारथी या महामंडळामार्फत महाराष्ट्रातील मराठा,कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती या वर्षांपासून दिली जाणार आहे. पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदविका (पी जी डिप्लोमा ), त्याचबरोबर PHD चे शिक्षण घेण्याकरिता हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता …