प्रियदर्शनी अकॅडमी शिष्यवृत्ती २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२५ शिष्यवृत्ती बद्दल :-प्रियदर्शनी अकॅडमीकडून आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयटी, शिक्षण, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, कला, ह्युमॅनिटी, सोशल सायन्स, कायदा अशा विषयांतील शैक्षणिक कोर्सेस मध्ये पदवीचे शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र अभ्यासक्रम:-शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेले अभ्यासक्रम (खाली नमूद केलेल्या अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जासाठी पात्र आहेत)1) अभियांत्रिकी2) बी.एड.3) वैद्यकीय4) […]










