सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-11वीसाठी: ₹5,000/-12वीसाठी: ₹5,000/-पदवीसाठी: ₹8,000/-पदव्युत्तर: ₹10,000/- ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे पण शिकण्याची तीव्र इच्छा आणि क्षमता असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना सकाळ इंडिया फाऊंडेशन या संस्थेकडून “करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती” दिली जाते.या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ११वीपासून ते पदव्युत्तर (Post-Graduation) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. एकदा शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या […]
सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती Read More »










