B.Com

महिंद्रा फायनान्स सक्षम शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी – ५००० रुपयेइयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी – ८००० रुपयेइयत्ता अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी – १०,००० रुपयेपदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – १५००० रुपयेपोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – २०००० रुपये ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-महिंद्रा फायनान्सने CSR उपक्रमांतर्गत सक्षम शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ड्रायव्हर असणाऱ्या पालकांची […]

महिंद्रा फायनान्स सक्षम शिष्यवृत्ती Read More »

reliance foundation scholarship

रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती

◆ रिलायन्स फाउंडेश शिष्यवृत्ती बद्दल:- ही शिष्यवृत्ती रिलायन्स फाऊंडेशनने पदवीपूर्व  अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता  सुरू केली आहे. यावर्षी एकूण ५००० विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ◆ अंतिम मुदत:- १५ ऑक्टोबर २०२३ १५ ऑक्टोबर २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे: – 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती. सॉफ्ट-कौशल्य प्रशिक्षण आणि कार्यशाळा, माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कद्वारे नेटवर्किंगच्या

रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती Read More »

Pragati scholarship

प्रगती शिष्यवृत्ती

◆ शेवटची तारीख:- २५ सप्टेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-9वी, 10वी, ITI – १०,०००  11वी, 12वी साठी – १५, ०००पदवी अभ्यासक्रम- ३०,००० ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-प्रगती शिष्यवृत्ती युनायटेड ब्रेवरिज  लिमिटेड कंपनीकडून दिली जाते. इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी, आयटीआय अभ्यासक्रम, अंडर ग्रॅज्युएट कोर्स  यांपैकी कोणत्याही कोर्समध्ये  शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थीनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्र

प्रगती शिष्यवृत्ती Read More »

Provident Housing Scholarship for B.Com Course

◆ Last Date :- 05/03/2021 ◆ Scholarships Amount :-₹ 10000 ( ₹ Ten Thousand Only) ◆ About Scholarship:-Provident Housing scholarship program is designed for helping students who cannot afford the cost of higher education and are at risk of dropping out due to a family financial status. The purpose of the scholarship is to encourage

Provident Housing Scholarship for B.Com Course Read More »