रेडिंग्टन शिष्यवृत्ती व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 100000 ◆ शेवटची तारीख:- 22/03/2022 ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-रेडिंग्टन फाऊंडेशन, रेडिंग्टन (इंडिया) लिमिटेडची तर्फे दिली जाते. ही शिष्यवृत्ती देण्यामागील उद्ध्द्धीष्ट उच्च फी रचनेमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दुरावू नये हे आहे. रेडिंग्टन शिष्यवृत्ती त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करेल. कृपया लक्षात घ्या की […]
रेडिंग्टन शिष्यवृत्ती व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी Read More »