राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था शिष्यवृत्ती

◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:-३१ मार्च २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी ही गुणवत्ताधारीत विशेष शिष्यवृत्ती योजना आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या तथापि, अंतिमत: भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न होणाऱ्या राज्यातील होतकरु व गुणवान उमेदवारांना दिल्ली येथील केंद्रीय […]

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था शिष्यवृत्ती Read More »