आयडीएफसी फर्स्ट बँक एमबीए स्कॉलरशिप प्रोग्राम
शिष्यवृत्तीबद्दल:ही शिष्यवृत्ती वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. उच्च शिक्षणासाठी मदत करणे हा या शिष्यवृत्ती मागील उद्देश आहे. शिष्यवृत्तीची रक्कम:रुपये 2,00,000/- (दोन वर्षांच्या पूर्णवेळ एमबीए अभ्यासासाठी) अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जुलै 2023 पात्रता निकष :1) भारताचा नागरिक असावा.2) कौटुंबिक उत्पन्न 6 लाख p.a पेक्षा कमी असावे.3) अर्जदाराने प्रथम वर्षाच्या एमबीए प्रोग्राममध्ये नोंदणी […]