फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती २०२५-२६
शिष्यवृत्तीबद्दल: ही शिष्यवृत्ती फेडरल बँकेमार्फत त्यांच्या फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन द्वारे दिली जाते. ही फाउंडेशन बँकेचे संस्थापक स्व. श्री. के. पी. होर्मिस यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश २०२५-२६ शैक्षणिक वर्षात विशिष्ट व्यावसायिक आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. […]
फेडरल बँक होर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती २०२५-२६ Read More »









