गूगल पीएचडी फेलोशिप
◆ अंतिम तारीख:- २८/०४/२०२१ ◆ गूगल पीएचडी फेलोशिप बद्दल:-पदवीधर विद्यार्थ्यांना पीएचडी करत असताना ‘गुगल पीएचडी फेलोशिप’ थेट मदत करेल. तसेच गूगल रिसर्च मार्गदर्शकांशी देखील संपर्क साधून देईल. ◆ पात्रता निकष:-१. विद्यार्थी फेलोशिप मिळवत असताना पीएचडी शिक्षण घेत असणे आवश्यक आहे अन्यथा सदर फेलोशिप रद्द करण्यात येईल.२. गूगलची कर्मचारी वर्ग अथवा त्याचे कुटुंबीय या फेलोशिपसाठी पात्र […]