गूगल पीएचडी फेलोशिप

अंतिम तारीख:- २८/०४/२०२१

गूगल पीएचडी फेलोशिप बद्दल:-
पदवीधर विद्यार्थ्यांना पीएचडी करत असताना ‘गुगल पीएचडी फेलोशिप’ थेट मदत करेल. तसेच गूगल रिसर्च मार्गदर्शकांशी देखील संपर्क साधून देईल.

पात्रता निकष:-
१. विद्यार्थी फेलोशिप मिळवत असताना पीएचडी शिक्षण घेत असणे आवश्यक आहे अन्यथा सदर फेलोशिप रद्द करण्यात येईल.
२. गूगलची कर्मचारी वर्ग अथवा त्याचे कुटुंबीय या फेलोशिपसाठी पात्र नसतील.
३. कोणत्याही इतर उद्योग अथवा उद्योग समूहाकडून फेलोशिप मिळवणारे विद्यार्थी यासाठी पात्र नसतील.

आवश्यक कागदपत्रे:-
‘आवश्यक कागदपत्रे’ आणि ‘अर्ज भरण्यासाठी’ अर्जदाराने खलील लिंकवर क्लिक करावे.
https://cseduapplication.withgoogle.com/applications/phdfellowshipindia2021/create-application/edit

इतर फायदे:-
गुगलमध्ये इंटर्नशिपची संधी याद्वारे उपलब्ध होऊ शकते. पीएचडी फेलो आणि गूगल रिसर्च मार्गदर्शक यांच्यात परस्पर मंतांच्या आधारे सदर फेलो गुगलमध्ये इंटर्नशिप घेऊ शकतो. तासरच पुढे त्याला इंटर्नशिप मुलाखत द्यावी लागेल. सदर पीएचडी फेलोशिप ही गुगलमध्ये इंटर्नशिपची हमी देत ​​नाही याची नोंद अर्जदारांनी घ्यावी.

संपर्क:-
in@google.com

◆ अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://research.google/outreach/phd-fellowship/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *