जेके लक्ष्मी विद्या शिष्यवृत्ती
◆ शेवटची तारीख:- 31/08/2022 ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-इयत्ता 5वी साठी, इयत्ता 6वी साठी, इयत्ता 7वी साठी, इयत्ता 8वी साठी – ₹ 5,000/-इयत्ता 9वी साठी, इयत्ता 10वी साठी, 11वी साठी, 12वी साठी, ITI साठी – ₹ 10,000/-डिप्लोमासाठी- ₹ 15,000/-पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – ₹ 40,000/-अंडर-ग्रॅज्युएट कोर्स / पीजी डिप्लोमा- ₹ 30,000/- ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-जेके लक्ष्मी विद्या शिष्यवृत्ती […]