एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी

◆ शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३

◆शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ 20000 (वीस हजार फक्त)

◆ शिष्यवृत्ती बद्दल :-
एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड ही शिष्यवृत्ती कंपनी द्वारे कोणत्याही B.SC नर्सिंग अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

◆ पात्रता निकष:-
1) बीएससी नर्सिंग कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता बारावी मध्ये किमान ६०% मिळवले आहेत, ते शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५०,०००० (पाच लाखांपेक्षा) जास्त नसावे.

◆ पात्र अभ्यासक्रम :-
बीएससी (नर्सिंग) – नर्सिंगमध्ये विज्ञान पदवी

◆ आवश्यक कागदपत्रे :-
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावी, बारावी आणि पदवीचे गुणपत्रक
४) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे गुणपत्रक देणे अनिवार्य आहे.
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र / सॅलरी सर्टिफिकेट / आयटीआर
६) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
७) बोनाफाईड सर्टिफिकेट
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट, फी स्ट्रक्चर — ट्युशन फी/ नॉन ट्युशन फी

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/204/896_6.html

◆ टीप :-
1)शिष्यवृत्तीसाठी राजस्थानमधील रहिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
2)शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील :-
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी — (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स — (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती- नूरपाल दाभी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/