क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
शैक्षणिक गुणवत्ता असूनदेखील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून पदवीच्या १० आणि पदव्युत्तर ५ विद्यार्थ्यांना रक्कम ५०००/- शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येईल. ◆ अर्ज कोण करू शकत:-१) सदर शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आहे.२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न विद्यालय/विद्यापीठाचे विद्यार्थी. ◆ अंतिम तारीख:- १० मार्च २०२१ ◆ अर्ज करण्याची पद्धत:-१) अर्जदाराने अर्ज ऑनलाइन पद्धतीने http://bcud.unipune.ac.in/scholarships/applicant/login.aspx […]