◆ अर्जाची क्रमावली:-
1) अर्जाची अंतिम तारीख: २८ मे २०२१
2) अर्जाचे स्क्रिनिंग: जून २०२१
3) निवड झालेल्या अर्जंदरांची लेखी परीक्षा/मुलाखतीची सूचना: जून २०२१
4) लेखी परीक्षा: १७ जुलै २०२१
6) पहिली स्क्रिनिंग: ऑगस्ट २०२१च्या सुरुवातीला
★ सूचना: सध्याची करोना परिस्थिती पाहता स्क्रिनिंगची प्रक्रिया किंवा परीक्षेची तारीख बदलू शकते. किंवा संपूर्ण भरती रद्द देखील होऊ शकते.
१) १,१७,००० येन (Yen)/महिना (जवळपास ₹८२,९७८/-)
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
२) शिक्षण शुल्क: माफ
३) प्रवासी खर्च: हवाई वाहतूक खर्च (येणे-जाणे)
◆ शिक्षणक्षेत्र:-
१) समाज विज्ञान आणि मानवता
२) निसर्ग विज्ञान
◆ पात्रता निकष:-
१) अर्जदाराचा जन्म २ एप्रिल १९९७ अथवा त्यानंतर झालेला असावा.
२) बारावीत किमान ६५% गुण धारण करणे आवश्यक.
◆ मागील परीक्षांची प्रश्नावली:-
https://www.studyinjapan.go.jp/en/planning/scholarship/application/examination/
◆ अर्जाची प्रक्रिया:-
१) अर्ज भरणे
२) आरोग्य प्रमाणपत्र
३) शिफारस पत्र आवश्यक कागदपत्रांसाहित जपानी दूतावासात पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवणे
◆ अर्ज कुठे पाठवावा.
१) पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा मधील विद्यार्थ्यांनी
कोलकाता येथील जपानचा वाणिज्य दूतावास
वेबसाईट:
२) तामिळनाडू, पाँडूंचारी, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील विद्यार्थ्यांसाठी
चेन्नई येथील जपानचा वाणिज्य दूतावास
पत्ता: क्रमांक १२/१ सलेटोप रास्ता, १ला मार्ग, टेयनाम्पेट, चेन्नई ६००-०१८.
३) छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दिउ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र
मुंबई येथील जपानचा वाणिज्य दूतावास
पत्ता: क्र.१, डहाणूकर मार्ग, कंबाला हिल, मुंबई ४००-०२६
४) कर्नाटकच्या विद्यार्थ्यांसाठी
बंगळुरू येथील जपानचा वाणिज्य दूतावास
पत्ता: पहिला मजला, प्रेस्टीज नेबुला, क्र.८-१४, कबन मार्ग, बंगळुरू ५६०-००१
५) इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी
जपानी दूतावास
पत्ता: ५०-जी, शांतीपथ, चाणक्यपुरी, नवी दिल्ली ११०-०२१
◆ ईमेल:- jpemb.anshula@nd.mofa.go.jp (Ms. Anshula) (For inquiry only)
◆ अधिक माहिती:-
वेबसाईट: https://www.in.emb-japan.go.jp/Education/Undergraduate_Student.html