२०२२ पॉस्को आशिया फेलोशिप भरती घोषणा

फेलोशिप बद्दल:-

पदव्युत्तर किंवा पीएचडी करणाऱ्या विद्वान तरुणांतील जागतिक नेतृत्व वाढीस लावण्यासाठी पोस्कॉ टिजे पार्क फाऊंडेशनच्या वतीने पोस्कॉ आशिया फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून साहाय्य केले जाते.

महत्वाच्या तारखा:-

१) अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: ३ ते ३१ मे २०२१, रात्री ११ वाजून ५९ मिनिटे (कोरियन वेळेनुसार)

२) मुलाखत: जुलै २०२१

पात्रता निकष:-

१) पदवीधर आशियाई विद्यार्थी ज्याची आपल्या देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

२) जानेवारी ते जुलै २०२२च्या अखेरीस किंवा ऑगस्ट ते डिसेंबर २०२२च्या अखेरीस कोरियन महाविद्यालयात शिक्षण घेऊ पाहणारे विद्यार्थी.

३) ज्यांनी आशियाई देश किंवा कोरिया व्यतिरिक्त देशांचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे असे विद्यार्थी यासाठी पात्र नसतील.

फायदे:-

१) पदव्युत्तर शिक्षण: ४ सेमिस्टरसाठी शिकवणी आणि राहण्याचा खर्च.

२) पीएचडी: ६ सेमिस्टरसाठी शिकवणी आणि ४ सेमिस्टरसाठी राहण्याचा खर्च.

३) आरोग्य विम्याचा खर्च, सेटलमेंट खर्च, कोरियन वर्ग आणि टी.ओ.पी.केसाठी अनुदान.

४) इंटर्नशिपची संधी, कोरियन संस्कृतीचा अनुभव इत्यादी.

फायदे:-

१) पदव्युत्तर पदवी: ४ सेमेस्टरसाठी शिकवणी आणि राहण्याचा खर्च , डॉक्टरेट आणि इंटिग्रेटेड पीएच.डी .: ६ सेमेस्टरसाठी शिकवणी आणि ४ सेमिस्टरसाठी राहण्याचा खर्च.

२) आरोग्य विमा खर्च, सेटलमेंट खर्च, कोरियन वर्ग आणि टॉपिक अनुदान ,  इंटर्नशिप संधी, कोरियन सांस्कृतिक अनुभव.

अर्ज असा करा:-

१) वेबसाईट

https://www.postf.org/en/news/org/view.do

२) अर्ज करण्यासाठी लिंक:

https://www.postf.org/en/asia/online/application.do

आवश्यक कागदपत्रे:-

१) उद्देशाचे स्टेटमेंट आणि अर्ज

2) शिफारस पत्र

3) नोंदणी/पदवीधर/नोकरीचे प्रमाणपत्र

4) ट्रान्सक्रीप्ट

5) भाषा प्रमाणपत्र

6) नागरिकत्वचा पुरावा

संपर्क:-

१) श्रीमती. रिया: ०८११९२३४२३२

ईमेल: rheya99@posco.net

२) नधीरा: ०८१२२२४०१०९८  

ईमेल: nadhiraadiatri@posco.net

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *