केबल स्टार शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-आरआर केबल कंपनीने इलेक्ट्रिशियनच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10वीची परीक्षा पूर्ण केलेल्या आणि सध्या 11वीत शिकत असलेल्या इलेक्ट्रिशियनची मुलेच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. यावर्षी एकूण 1000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.◆ पात्र अभ्यासक्रम:-अभ्यासक्रमाचे नाव: इयत्ता 11वी ◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- […]