स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना
सदर योजनेचा लाभ सरसकट पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या ३२,००० विद्यार्थ्यांस गुणवत्तेनुसार १०००/- अर्थसहाय्य देण्यात येणार. सदर शिष्यवृत्ती २०२०-२१ पासून नव्याने सुरू करण्यात आली आहे. ◆ अर्ज कोण करू शकत:-१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय/विद्यापीठाचे विद्यार्थी.२) पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी […]