◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
टीडीटीयूमध्ये पूर्णवेळ अभ्यासासाठी शिष्यवृत्ती. २०२१-२०२२ शैक्षणिक वर्षांत, टीडीटीयू आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सुमारे २०० शिष्यवृत्या देते
◆ अंतिम तारीख:-
- सप्टेंबर सेमेस्टर: १५ जून, २०२१
- जानेवारी सेमेस्टर: १५ ऑक्टोबर, २०२१
◆ व्हिएतनामी भाषेत पदवी कार्यक्रम शिकवला जातो:-
हा कार्यक्रम ५० शिष्यवृत्यांना १००% आणि ५० शिष्यवृत्यांना ५०% शिष्यवृत्ती प्रदान करतो ज्यामध्ये शिक्षण शुल्क आणि वसतिगृह शुल्काचा समावेश आहे. शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी व्हिएतनामी भाषेत शिकवल्या जाणार्या पुढील ४-वर्षाच्या पदवी कार्यक्रमाचा अभ्यास करण्याच्या क्षमतापूर्ती आणि तयारीसाठी म्हणून १ वर्षाच्या व्हिएतनामी भाषेचा कोर्स शिकण्यासाठी पात्र आहे. (फार्मसी कोर्सचा आणखी १ वर्ष जोडला जाईल) .
◆ व्हिएतनामी भाषेत पदवी कार्यक्रम शिकवला जातो:-
हा कार्यक्रम ५० शिष्यवृत्यांना १००% आणि ५० शिष्यवृत्यांना ५०% शिष्यवृत्ती प्रदान करतो ज्यामध्ये शिक्षण शुल्क आणि वसतिगृह शुल्काचा समावेश आहे. इंग्रजी भाषेत शिकविल्या जाणार्या ४ वर्षाच्या पदवी कार्यक्रमाचा अभ्यास करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ पात्रता निकष:-
- अर्जदार २०२०-२०२१ या कालावधीत वरिष्ठ माध्यमिक किंवा समकक्ष विद्यार्थी पदवीधर असावा.
- आपले अंतिम वर्षाचे वरिष्ठ हायस्कूल जीपीए ६.५ (स्केल १०.०) चे असावे.
- इंग्रजी भाषेत शिकविलेल्या पदवीधर प्रोग्राम्ससाठी आपल्याकडे पुढील आयएलटीएस ५.० किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
◆ निकाल:-
- सप्टेंबर सेमेस्टर: ३० ऑगस्ट, २०२१ आधी
- जानेवारी सेमेस्टर: ३० डिसेंबर, २०२१ आधी
◆ अर्ज कसा करावा
पहिली पायरी: अर्ज डाउनलोड करून इंग्रजीत तो भरावा.
दुसरी पायरी: खलील विषयासह एक नवीन ईमेल लिहा: “Application 2021-2022_Your full name_Your nationality“.
तिसरी पायरी: आढावा प्रक्रियेसाठी अर्ज आणि स्कॅन केलेले आवश्यक कागदपत्र जोडा.
चौथी पायरी: अॅडमिशन टीमला ईमेल पाठवा: admission.cis@tdtu.edu.vn.
◆ अर्ज करण्याची लिंक:-
https://cis.tdtu.edu.vn/news/2021/tdtu-scholarship-policies-international-students-2021-2022-academic-year
◆ संपर्क: –
१) पत्ता:
आंतरराष्ट्रीय अभ्यास महाविद्यालय
कक्ष एफ /६०२, बिल्डिंग एफ, टोन डक थांग विद्यापीठ, १९ नुग्येन हू थॉ स्ट्रीट, टॅन फोंग वार्ड, जिल्हा ७, हो ची मिन्ह सिटी
2) दूरध्वनी: (+84) 283 77 55 108 – 3) ३) ईमेल: admission.cis@tdtu.edu.vn
४) हॉटलाइन: ०९३५०३५२७०