◆ र्‍होड्स शिष्यवृत्ती ◆

◆ अंतिम तारीख:- २ ऑगस्ट २०२१

शिष्यवृत्ती बद्दल:-
र्‍होड्स शिष्यवृत्ती ही सर्वात जुनी (१९०२ मध्ये प्रथम प्रदान करण्यात आली) आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे, ज्यामुळे जगभरातील नामांकित तरुणांना ऑक्सफोर्ड विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येतात.

शिष्यवृत्तीचे फायदे:-
१) ऑक्सफोर्ड विद्यापीठातील महाविद्यालयाची फी, त्याचबरोबर प्रतिवर्षी १५,९०० पौंड (₹१६.४ लाख भारतीय रुपये) भत्ता.
२)ट्रस्ट ४ टियर अभ्यास व्हिसा करिता आणि संबंधित आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिभार फी भरेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत प्रवेश मिळू शकेल.
३) र्‍होड्स ट्रस्ट ऑक्सफर्डमधील अभ्यासाच्या सुरूवातीस आणि समाप्तीनंतर इकॉनॉमी क्लासच्या इंग्लंडमध्ये जाण्याचा आणि पुन्हा वापसीचे विमानाचे तिकीट.
४) र्‍होड्स स्कॉलर्सना अर
संशोधन अनुदान देखील दिले जाईल, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उपस्थित राहण्यास किंवा अतिरिक्त फिल्ड वर्क करण्यास सक्षम करेल.

पत्रात निकष :-
१) राष्ट्रीयत्व/नागरिकत्व: भारतीय नागरिक असावे, ज्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे.
२) शिक्षण/वास्तव्य: मागील दहा वर्षात चार वर्षे भारतातील शैक्षणिक संस्थेत औपचारिक अभ्यास केला असावा
३) वय: आपला जन्म १ ऑक्टोबर १९९७ नंतर आणि १ ऑक्टोबर २००३ पूर्वी झालेला असावा.
४) शैक्षणिक पात्रता: आपण प्रथम श्रेणी किंवा त्या समप्रमाणित पदवी संपादित करणे आवश्यक (किंवा जून/जुलै २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ) आहे.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ,
एमफील,
एमएससी,
डीफील,
बीए

अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/apply/india/
https://rhodes.embark.com/login/apply?target=2022

आवश्यक कागदपत्रे:-
1) जन्मदाखला
2) पासपोर्ट
3) महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे ट्रान्स्क्रिप्ट
4) नागरिकत्वाचा पुरावा
5) पूर्ण अभ्यासक्रम
6) डोके आणि खांद्यापर्यंतचे रंगीत छायाचित्र
7) शैक्षणिक अभ्यासाचे स्टेटमेंट
8) वैयक्तिक स्टेटमेंट

संपर्क:-
श्री नंदन कामथ
ईमेल: india.secretary@rhodestrust.com
scholarship.queries@rhodeshouse.ox.ac.uk (केवळ पात्रतेसंबंधित माहितीसाठी)

उपयुक्त लिंक:
1) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पदवीधर डिग्रीच्या प्रकारांचे स्पष्टीकरण येथे आढळू शकते:
https://www.ox.ac.uk/admissions/graduate/courses/introducing-our-courses?wssl=1

2) ऱ्होड्स हाऊस वेबसाइट: http://www.rhodeshouse.ox.ac.uk

3) कोणती ऱ्होड्स शिष्यवृत्ती? मार्गदर्शन: https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/which-scholarship/

4) आपला अर्ज पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शनः https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/application-overview/

5) शिष्यवृत्ती कार्यकाळातील अटी: https://www.rhodeshouse.ox.ac.uk/files/conditions-of-tenure

6) विदा (डेटा) संरक्षण विधान: https://www.rhodeshouse.ox.ac.uk/pages/personal-data-cookies/

7) ऱ्होड्स शिष्यवृत्ती करिता पात्र देशांची यादी: https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/list-of-rhodes-scholarship-countries/
(Please note, that if your country is not listed in the above link, you may be eligible to apply for a Global Rhodes Scholarship)

8) ऑक्सफोर्ड विद्यापीठ इंग्रजी भाषा प्राविण्य: http://www.graduate.ox.ac.uk/englishproficiency

9) ऑक्सफोर्ड विद्यापीठ पदवी प्रवेश: https://www.ox.ac.uk/admissions/graduate

10) ऱ्होड्स शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी, पहा: www.rhodeshouse.ox.ac.uk

11) र्‍होड्स ट्रस्टला कोणत्याही वेळी सूचना न देता या अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे – कृपया भेट द्या https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/apply/ for updates.

2 thoughts on “◆ र्‍होड्स शिष्यवृत्ती ◆”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *