TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रुपये ◆ शेवटची तारीख:- १२ ऑक्टोबर २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-TSS समीर आत्मनिर्भर शिष्यवृत्ती TSS कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोणत्याही B.E./B.Tech अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना 30000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ◆ पात्र अभ्यासक्रम:-अभ्यासक्रम स्तर: अंडर ग्रॅज्युएटअभ्यासक्रमाचे नाव : B.E./B.Tech. (BE/BTech) ◆ पात्रता निकष:-1) कोणत्याही […]