स्वामी दयानंद एज्युकेशन फाऊंडेशन शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती तपशील :-फाउंडेशन खालील श्रेणींमध्ये ५०० शिष्यवृत्ती देत आहे:१) श्रीमती. श्याम लता गर्ग शिष्यवृत्ती – प्रति वर्ष – ₹ ३०,००० ◆ अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२१ ◆पात्रता निकष : –१) उमेदवाराने १२ वीच्या परीक्षेत किमान ८५% गुण मिळवले असावेत.२) प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या (वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थी) विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांनी किमान ७.५ सीजीपीए स्कोअर केलेले […]