सशक्त शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल :-डॉ. रेड्डीज फाऊंडेशनने निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये बीएससी, बीटेक किंवा एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना डॉ. रेड्डीज फाऊंडेशनतर्फे डॉ. रेड्डीज फाऊंडेशनकडून सशक्त शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींना दोन लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. शिष्यवृत्तीसोबतच विद्यार्थिनींना महिला शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शनही मिळणार आहे. ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३० नोव्हेंबर २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-Bsc […]