स्माईल शिष्यवृत्ती ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- रु. १३,५००/- ◆ शेवटची तारीख:- ३१ ऑगस्ट २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-SMILE शिष्यवृत्ती भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे इयत्ता 9 वी आणि त्यापुढील वर्गात शिकणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट नववी […]
स्माईल शिष्यवृत्ती ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी Read More »