सँडविक शिष्यवृत्ती BE, BTech कोर्सकरिता
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ मार्च २०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) ◆ शिष्यवृत्ती बद्दल थोडक्यात:-सदर शिष्यवृत्ती योजना ही जास्त फी मुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी दिली जाते. अशा उच्चशिक्षित विद्यार्थिनींना करियरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच या शिष्यवृत्तीसाठी सँडविक मटेरियल टेक्नॉलॉजीच्या कर्मचारी व […]