पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना
◆ शिष्यवृत्ती रक्कम:-₹ २५०० प्रती महिना मुलांकरिता₹ ३००० प्रती महिना मुलींकरीताशिष्यवृत्तीची रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी दिली जाते. ◆ पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेबद्दल-सशस्त्र सेना, पॅरा मिलिटरी फोर्सेस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या शहीद / माजी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना तांत्रिक आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना’ राबविली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाद्वारे प्रशासित राष्ट्रीय संरक्षण निधीतून […]