शिक्षणासाठी ‘कोणतीही किंमत’!
आज सदर थ्रेड लिहिताना देशातील करोनाची एकदिवसीय रुग्णसंख्या वाढ ३.५ लाखांच्या घरात आहे. या रुग्णसंख्या वाढीत आधीच आपण नवनवे उचांक गाठले आहेत. जगभरातील सर्वच देशांना आपण मागे टाकले आहे. आजच्या आपल्या थ्रेडचा विषय वरील आकडेवारी मांडणे हा नाही. पण मूळ मुद्यास हात घालण्याधी ही पार्श्वभूमीवर सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे त्यासाठी वरील मांडणी. देशातील शिक्षण











