येस शी कॅन
झारखंडमधील दाहू या छोट्याशा गावातील ही विद्यार्थिनी पात्र ठरलीये ‘हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती‘ मिळवण्यासाठी. सीमा कुमारी तिचं नावं. देशातील स्त्री शिक्षणाचा टक्का ७०.३% आहे. त्यात स्त्री शिक्षणाच्या या यादीत तळातील पाच राज्यात ‘झारखंड’चा क्रमांक लागतो. अशा राज्यातील एक तरुणी हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवते हे अभिनंदनास पात्र नक्कीच आहे. विश्वासाला आर्थिक मदतीची जोड लाभली तर असे अनेक […]