एकलव्य ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम
◆ एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामबदद्ल :-एकलव्य इंडिया फाऊंडेशन गेल्या सहा वर्षांपासून पहिल्या पिढीतील आणि उपेक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून, त्यांना भारत आणि परदेशातील प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि विकासाशी संबंधित फेलोशिपमध्ये प्रवेश मिळवून देण्यात मदत करत आहे. सुरवातीला भारतात दर्जेदार शिक्षण मिळावे, यावर भर देत एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रामच्या (जीएसपी) माध्यमातून या वर्षीपासून जागतिक […]