◆ ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया शिष्यवृत्ती ◆
● अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ ऑगस्ट २०२१ ● शिष्यवृत्तीची रक्कम :- २४०००/- प्रतिवर्ष ● शिष्यवृत्तीबद्दल माहिती :-ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया वर्ष 2020-2021 साठी नर्सिंगमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असून त्यासाठी अर्ज मागवत आहे. खालील अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. १) टीएएनआयच्या सदस्यांसाठीअ) पोस्ट-बेसिक बीएससी (नर्सिंग)ब) एमएससी नर्सिंग२) टीएएनआयच्या असोसिएट सदस्यांसाठी- [HVL आणि ANM/MPHW […]
◆ ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया शिष्यवृत्ती ◆ Read More »