◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ५००००
◆ शेवटची तारीख:- १७/०९/२०२१
◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: पदव्युत्तर
१) अभ्यासक्रमाचे नाव: कोणताही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.
- एम. एड
-मास्टर इं कॉम्प्युटर एप्लिकेशन्स
-मास्टर ऑफ लॉ
-एम. ए इन मास कम्युनिकेशन
-एम एस सी इन बायो टेक्नॉलॉजी
-मास्टर ऑफ फिलॉसॉफी
-मास्टर ऑफ कॉमप्युटर सायन्स
मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट
-मास्टर इन आरचिओलॉजी/ प्राचीन भारताचा इतिहास
-मास्टर ऑफ डेंटल सर्जरी
मास्टर इन इंजिनीअरिंग
-मास्टर इन टेक्नॉलॉजी
-एम बी ए / पी जी डी एम
-मास्टर इन फार्मसी
◆ पात्रता निकष:-
१) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ५०% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा भागातील जेएसडब्लूच्या प्लांट शेजारी राहतात असे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
३) शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे
◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) अर्जदाराचा फोटो
२) ओळखीचा पुरावा
३) पत्त्याचा पुरावा
४) उत्पन्न दाखला
५) विद्यार्थी बँक पासबुक
६) चालू वर्षाची फी पावती/फी रचना
७) शाळा/महाविद्यालय प्राधिकरणाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र विद्यार्थ्याला इतर कोविड शिष्यवृत्ती मिळत नसल्याची पुष्टी करणारे.
८) मागील वर्षीचे मार्कशीट
९) अधिवास प्रमाणपत्र
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/68/406_9.html
◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index