◆ ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया शिष्यवृत्ती ◆

● अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ ऑगस्ट २०२१

● शिष्यवृत्तीची रक्कम :- २४०००/- प्रतिवर्ष

● शिष्यवृत्तीबद्दल माहिती :-
ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया वर्ष 2020-2021 साठी नर्सिंगमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असून त्यासाठी अर्ज मागवत आहे. खालील अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

१) टीएएनआयच्या सदस्यांसाठी
अ) पोस्ट-बेसिक बीएससी (नर्सिंग)
ब) एमएससी नर्सिंग
२) टीएएनआयच्या असोसिएट सदस्यांसाठी- [HVL आणि ANM/MPHW (F)] वरील सर्व अभ्यासक्रम नर्सिंग कौन्सिल/ नियामक मंडळाकडून मान्यताप्राप्त असावेत.

●अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी लिंक :-
https://drive.google.com/file/d/1Gx48aYf41noYmeZzM2CbrDkQm20srHWt/view?usp=drivesdk

● पात्रता निकष:-
१) कोर्समध्ये सहभागी होण्यापूर्वी उमेदवारांनी TNAI चे किमान एक वर्षाचे सदस्यत्व असावे.
२) उमेदवारांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा सक्षम शासकीय प्राधिकरणाकडून घेतलेला असावा. आणि तो पुरावा अर्जासह जोडावा.
३) उमेदवाराने इतर कोणतीही शिष्यवृत्ती किंवा कोणाकडूनही आर्थिक मदत घेतलेली नसावी.
४) उमेदवारांना गेल्या ५ वर्षात TNAI शिष्यवृत्ती मिळाली नसावी.

● महत्त्वाची सूचना:-
१) उमेदवाराने भरलेल्या अर्जाला पुढील मंडळींनी शिफारस आणि स्वाक्षरी केली पाहिजे.
अ) संस्थेचे प्राचार्य / प्रमुख
ब) संबंधित TNAI राज्य शाखेचे अध्यक्ष/सचिव.

२) संपूर्ण भरून झालेले अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावे :-
द सेक्रेटरी जनरल,
द ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया ल-१७, फ्लोरेन्स नाईटिंगल लेन, ग्रीन पार्क, नवी दिल्ली – ११००१६

★ संपूर्ण भरून झालेले अर्ज TNAI च्या मुख्यालयात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवावे.

● आवश्यक कागदपत्रे:-
1) एएनएम/जीएनएम/पीसी बीएससी (एन)/बीएससी (एन) चे प्रमाणपत्र, लागू आहे. यापैकी आपल्याकडे असणारे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
2) नर्सेस आणि मिडव्हिव्हस परिषद नोंदणी प्रमाणपत्र.
3) उच्च माध्यमिक किंवा त्याच्या समकक्ष (equivalent) परीक्षेची मार्कशीट
4) सक्षम शासकीय प्राधिकरणाकडून उमेदवाराच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
5) TNAI लाइफ मेंबरशिप कार्डची फोटोकॉपी.
6) अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील बँक पास बुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि क्रॉस केलेला आणि रद्द केलेला चेक.

● संपर्काचा तपशील :-
१) पत्ता :- द ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया ल-१७, फ्लोरेन्स नाईटिंगल लेन, ग्रीन पार्क, नवी दिल्ली – ११००१६
२) इमेल – sna@tnaionline.org / helpdesk@tnaionline.org / tnai_2003@yahoo.com
३) फोन – 01140195407, 01140195409

◆ वेबसाईट – https://www.tnaionline.org
आज बाबासाहेब असते तर…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *