जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फंड फेलोशिप
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-जवाहरलाल नेहरू फेलोशिप विनामूल्यबउच्च शिक्षण आणि बौद्धिक विकासाला प्रोत्साहन, समर्थन आणि संरक्षणासाठी समर्पित आहेत. अपवादात्मक प्रतिभावान व्यक्तींना दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतंत्र्यसर्जनशील कार्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करते. ◆ अंतिम तारीख:- कोणतीही/ठराविक अंतिम तारीख नाही. ◆ फायदे:-१) प्रत्येक फेलोशिप दोन वर्षांसाठी आहे आणि यात मासिक भत्ता १,००,०००/ – (एक लाख) आहे.२) याव्यतिरिक्त सचिवात्मक सहाय्य, […]