इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप
◆ शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०२२ ◆ फेलोशिपची रक्कम: – फेलोशिप म्हणून प्रति महिना रु.१,२५,०००/- ( एक लाख पंचवीस हजार रुपये ) – 5 वर्षांसाठी दरवर्षी रु.७.लाख रुपये संशोधन अनुदान ( रिसर्च ग्रॅन्ट ) ◆ फेलोशिप बद्दल: इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप पीएचडी पूर्ण केलेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान या दोन्ही मूलभूत आणि उपयोजित विज्ञान क्षेत्रात पोस्ट-डॉक्टरेट संशोधन करण्यासाठी […]