डॉ. पंजाबराव देशमुख सारथी शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी -मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातील सिलेक्टड २०० कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाते. […]