★टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती★
ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती आहे.परीक्षेत मिळालेल्या गुणांची काही अट नाही.इयत्ता आठवीपासून पुढे पदव्युत्तर शिक्षण घेणारा कोणीही विद्यार्थी या शिष्यवृत्ती करीता अर्ज करू शकतात ( इंजिनिअरिंग वगळता)शाळेची किंवा कॉलेजची फी भरलेला पुरावा सादर करणे बंधनकारक आहे ◆अर्ज करण्याची अंतिम तारीख:-३१ जानेवारी २०२२ ◆पात्रता:-१.ही शिष्यवृत्ती फक्त मुंबई, नवी मुंबई, मुंबई […]